छोट्या पडद्यावरील झी मराठी वाहिनीवर लवकरच अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची मुख्य भूमिका असेलली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आलाय. या प्रोमोमध्ये श्रेयससोबत एक चिमुकली पाहायला मिळतेय. या चिमुकलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या चिमुकलीची बरीच चर्चा सध्या सोशल मिडिया होताना दिसतेय. ही चिमुकली नेमकी आहे तरी कोण? कीती गोड आहे ही लहानगी... अशा अनेक कमेंट्सचा हा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर आल्या आहेत. तर या चिमुकलीचं नाव आहे मायरा वायकुळ. मायराला आपण अनेकदा सोशल मिडियावर पाहिलेय. मायरा सोशल मिडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. तिचे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर धुमाकुळ घालताना दिसून येतात.
snehal script, chitrali vo
#ShreyasTalpade #MyraVaikul #MajhiTujhiReshimgath #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber